Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : राजकीय

देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

*महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध! वनमंत्री गणेश नाईक*

*सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू* *महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध* — *वनमंत्री गणेश नाईक*   नवी मुंबई...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?

यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?   नवी मुंबई :- प्रतिनिधी महाराष्ट्र मध्ये सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पैकी, यशोमंदिर सहकारी पतसंस्था ओळखली जाते. या...
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

*नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरावेचक भगिनींसोबत दशरथ भगत यांनी साजरा केला भाऊबीज व दिवाळी सण*

  *नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरावेचक भगिनींसोबत दशरथ भगत यांनी साजरा केला भाऊबीज व दिवाळी सण*   नवी मुंबई :- प्रतिनिधी प्रतिवर्षीप्रमाणे...
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

*जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या* संगमनेर (प्रतिनिधी) भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात...
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती,! OSD मंगेश चिवटे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला

*एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती, OSD मंगेश चिवटे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला; शिवसेनेच्या उमेदवारांना पाठींबा मिळवण्याच्या हालचाली* राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अंतरवाली सराटीतून एक...
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

शरद पवारांचा पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का ! संदीप नाईक यांच्या पक्ष प्रवेश होण्याची चर्चा

jantechasavdhanmaharashtra
शरद पवारांनी अजित पवारांच्या व भाजपचे नेते गळाला लावून पुन्हा एकदा विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजराजकीय

*शरद पवार गटाची उमेदवारांची संभाव्य यादी*

*शरद पवार गटाची उमेदवारांची संभाव्य यादी* भारतीय जनता पार्टीने रविवारी आपल्या यादी जाहीर केल्यानंतर आज अजित पवारांच्या पक्षाची पहिला यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची, हाच देशातील जनतेचा निर्धार ! भास्कर जाधव

*भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची, हाच देशातील जनतेचा निर्धार* *शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा भाजप मुद्द्यांवर जोरदार प्रहार* नवी मुंबई प्रतिनिधी – नरेंद्र मोदी यांच्या...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजराजकीयसंपादकिय

अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स

*अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स’*   नाशिक प्रतिनिधी नाशिकची जागा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला सोडावी यासाठी नाशिकच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित महारक्तदान शिबिर संपन्न

jantechasavdhanmaharashtra
एफ.जी.नाईक महाविद्यालयात मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित महारक्तदान शिबिर संपन्न कोपरखैरणे प्रतिनिधी:- रा .फ.नाईक विद्यालय व एफ जी नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने...