लालबाग राजा’च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की
मुंबई : लालबागचा राजा मंडप परिसर हे कायमच चर्चेत असते. गणोशोत्सवादरम्यान कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला कायमच पाहायला मिळते. लालबाग...

