Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रशहर

नवी मुंबई महानगरपालिका च्या माध्यमातून दैनंदिन क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी दि.6 शुक्रवार रोजी लसीकरण*

*नवी मुंबई महानगरपालिका च्या माध्यमातून दैनंदिन क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी दि.6 शुक्रवार रोजी लसीकरण*

*नवी मुंबई (प्रतिनिधी)नमुंमपा क्षेत्रातील घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो/ टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वाॅचमन तसेच सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉटेलमधील कर्मचारी आणि घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी यांचेकरिता विशेष लसीकरण सत्र*

• *शुक्रवार, दि. 6 ऑगस्ट 2021*
• *स्थळ*:- *सार्वजनिक रुग्णालय, वाशी, नेरुळ आणि ऐरोली*
• *वेळ*: *सकाळी 9.00 ते सायं 5.00*

*प्रत्येकाने सोबत येताना आवश्यक कागदपत्रे ( उदा. सोसायटी लेटरहेडवर नाव नमूद असलेले पत्र, काम करत असलेल्या कार्यालयाच्या लेटरहेडवर पत्र, रिक्षा -टॅक्सी‌ चालकाचा बॅच इ. ) आणि प्रत्येकाकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.*
**************************

Related posts

कोपरखैरणे पोलीसांनी पाईप चोरणाऱ्या टोळीस केली 24 तासात अटक

jantechasavdhanmaharashtra

*कोंबिंग व विशेष मोहिमेत कोपरखैरणे पोलीस ठाण्याची प्रभावी कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया’तर्फे रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचे आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment