Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

*मा नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य श्री अजय भाऊ फटांगरे, पंचायत समिती सदस्य श्री संतोष शेळके, घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुनील  पाटील  ,बोटा ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ सोनाली शेळके, उपसरपंच श्री संतोष ज्ञानेश्वर शेळके, पठार भाग काँग्रेस चे अध्यक्ष श्री बाळासाहेब कुऱ्हाडे ,बोटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ कापसे सर ,श्री डॉ भोर सर ,बोटा सोसायटीचे चेअरमन श्री संदीप जी शेळके ,जय हिंद युवा मंच अध्यक्ष श्री सुहास वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत भाऊ शेळके, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री रामभाऊ लोकरे, श्री विजू भाऊ पानसरे ,श्री राजूभाऊ जठार ,पोलीस पाटील श्री शिवाजी पाटील शेळके, श्री संजय पाटील जठार ,श्री राजेंद्र पाटील पाडेकर ,श्री सतीश माळी,श्री स्वानंद वाघ ,श्री प्रमोद कुरकुटे ,श्री पांडुरंग कुरकुटे ,श्री दत्ता काळे* बोटा परिसरातील सर्व नागरिकांनी आभार व्यक्त केले

 

 

Related posts

मा.ई प्रभाग समिती सदस्य डॅा.प्रतिक तांबे यांचा ५० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

jantechasavdhanmaharashtra

होमिओपॅथिक डॅाक्टरांचे सर्व प्रश्न लवकरच सोडवू,!!.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे

jantechasavdhanmaharashtra

*पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठाप्रथम प्राधान्य देण्यात यावे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक*

Leave a Comment