Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जुन्नर येथे अनोख्या पद्धतीने सुपर मार्केटचे उदघाटन*

 

         

              विशेष प्रतिनिधी दशरथ चव्हाण

 

जुन्नर-:रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी जुन्नर येथे जय मल्हार सुपर किराणा होलसेल मार्केट चे उद्घाटन झाले, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाचे निमंत्रण सोशल मीडियाद्वारे ठराविक मान्यवर व ग्राहकांना देण्यात आले यामध्ये विशेषता म्हणजे जय मल्हार सुपर मार्केट चे मालक निलेश चव्हाण यांनी सांगितले की, प्रथम येणाऱ्या ग्राहकाच्या हस्ते दुकानाचे उद्घाटन करण्याचे ठरवले आणि ते केले, त्यामुळे या उद्घाटनाची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये होऊ लागली या पाठीमागचा दुकान मालकाचा उद्देश हाच होता की *ग्राहक देवो भव* या संकल्पनेनुसार सुपर मार्केटचे उद्घाटन पार पडले

Related posts

मा.सभागृहनेते रविंद्र इथापे यांची आयुक्तांकडे जोरदार मागणी

jantechasavdhanmaharashtra

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संपादक अरुण बिराजदार यांना वाढदिवसानिमित्त बोध चिन्हचे घड्याळ देऊन केला सन्मान

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment