Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

मा.सभागृहनेते रविंद्र इथापे यांची आयुक्तांकडे जोरदार मागणी

*रविंद्र इथापे यांची आयुक्तांकडे जोरदार मागणी….*
*लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली नमुंमनपाचे आयुक्त श्री राजेश नार्वेकरसाहेब यांच्यासमवेत ६५ वी बैठक आज संप्पन्न झाली.यावेळेस मा.सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांनी खालील कामांची मागणी केली*
*१) नेरूळमधील वंडर्सपार्क त्वरीत चालु करण्यात यावा.*
*२) रायन स्कूल ते हर्बर व्ह्यु पर्यंतच्या रस्त्याचे अर्धवट काम लवकर पुर्ण करावे.*
*३)उरणफाटा ते अपोलो हाॅस्पिटल पर्यंत असणारे ९ स्पीडब्रेकर व कट कमी करावे*.
*४) भिमाशंकर मागील ग्राऊंड कंपाऊंड वाॅलने संरक्षित करावीत*.
*अशा कामांची मागणी केली व ती आपण तातडीने पूर्ण करू असे आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी सांगितले.*

Related posts

अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला!

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment