Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे

, पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे कारण

लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे लसीकरण त्या तुलनेत प्रचंड कमी होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिला आहे

ठाणे पालघर (प्रतिनिधी)लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे लसीकरण त्या तुलनेत प्रचंड कमी होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिला आहे. ९० टक्के लसीकरण पूर्ण न झाल्याने ठाणे आणि पालघर जिल्हा निर्बंधमुक्तीपासून दूर राहिला आहे.

Related posts

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment