Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

डॉ.विश्वासराव आरोटे यांना चौथास्तंभ विकास पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार

नवी मुंबई प्रतिनिधी :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चितळवेढे गावचे भुमी पुत्र तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांना

6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता आपला अप्रतिम मीडियाच्या वतीने “चौथास्तंभ विकास पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे.यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे होणार आहे. शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते (विधानसभा) श्री अजित दादा पवार, विरोधी पक्षनेते (विधान परिषद) श्री अंबादास दानवे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्राचे उपाध्यक्ष श्री अजय आशर, सिने अभिनेते व निर्माते श्री मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री मंदार पारकर तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक श्री अभिजीत पाटील, निमंत्रक श्री विवेक देशपांडे व रणजीत कक्कड यांच्या उपस्थितीत राहाणार आहे

Related posts

शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार..

jantechasavdhanmaharashtra

*सानपाडा सेक्टर २ मध्ये आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य वर्धिनी पोर्टा केबिन केंद्रास शासन मान्यता समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश*

jantechasavdhanmaharashtra

*सिडकोची घरे १० टक्क्यांनी स्वस्त; १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment