Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवा

*मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवात*

कोपरखैरणे (प्रतिनिधी) :-संभाजी जाधव

कोपरखैरणे सेक्टर 1व 2 या विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी येत होते अनेक वेळा तक्रारी करूनही त्यात सुधारणा झाली नाही या दूषित पाण्यामुळे या विभागातील नागरिकांना आरोग्याशी सामोरे जावे लागले उलट्या, जुलाब ,पोटदुखी,ताप येणे असे वेगवेगळ्या प्रकारच्या आजार नागरिकांना त्रास सहन करावा लागला ड्रेनेची लाईन आणि पाण्याची लाईन लिक होऊन दूषित पाणी या विभागातील लोकांना प्यावे लागत होते
या अनुषंगाने कोपरखैरणे मधील मनसे कार्यकर्ते चंद्रकांत डांगे व त्यांचे पदाधिकारी यांनी पालिकेमधील पाणी विभागाला तक्रार देऊन दूषित पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा नाहीतर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू व लोकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल यानंतर लगेचच महानगरपालिकेच्या पाणी विभागाने खोदकाम करून हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितल्यानंतर कामालाही सुरुवात झाली याचे सर्व श्रेय मनसे कार्यकर्ते  यांना जात आहे

Related posts

पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या विचाराची पत्रकारिता केल्यास समाजात नक्कीच बदल घडेल

jantechasavdhanmaharashtra

अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी चा मेळावा एपीएमसी मार्केट येथे संपन्न

jantechasavdhanmaharashtra

संतोस शेळके ने मारली गगन भरारी!सलग तिन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत झाला उत्तीर्ण

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment