खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ठाणे रेल्वे स्थानकातील कोपरी पूर्वेस दोन नवीन सरकते जिने यांचा लोकार्पण सोहळा संपन्न
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी दिशेस दोन नवीन सरकते जिने आज पासून सुरू करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत...

