Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी ते आंबी दरम्यान, ज्या पुलाचे खडे आरपार झाले होते व शाळकरी मुलांना खड्यात पडून दुखापत झाली होती . असा जीवघेणा प्रवास कधी थांबणार अशी बातमी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्त पत्राने प्रसारित केली होती. त्यामुळे संगमनेर ते अकोले परिसरात सर्वत्र पसरताच आमदार किरण लाहमटे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवरतीय सभापती अजय फटांगडे यांनी वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत, ज्या ठेकेदारांनी पुलाचे काम केले, त्यांना त्या कामची ताबडतोब दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. व ते काम 3 दिवसात चालू झाले !!!
या कामासाठी म्हसवंडी गावातील सरपंच व उपसरपंच व कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून  व जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीमुळे ,म्हसवंडी गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास कुठेतरी थांबणार अशी अपेक्षा, बाळगत नागरिकांनी मानले आभार.

 

प्रसारित झालेली बातमी

Related posts

म रा मराठी पत्रकार संघ नविमुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

वक्तृत्व स्पर्धा ही भविष्यातील नेतृत्व घडवण्याची सुवर्णसंधी असते- मा. वसंत मुंडे*

अकरा मुक्या जनावरांना जीवदान. ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी.

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment