Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे परदेशात जाऊन भारताच्या नागरीकांचे पैसे जुगारात कसे घालवतात.

 

सहसंपादक अरुण बिराजदार

महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे परदेशात जाऊन भारताच्या नागरीकांचे पैसे जुगारात कसे घालवतात.

मुंबई:-भाजपच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सध्या परदेशात त्यांच्या कुटुंब सोबत चीन देशाच्या एक प्रसिद्ध असलेल्या ठिकाण म्हणजे मकाऊ मध्ये फिरतानाचे फोटो समोर आले पण त्यात काही फोटो म्हणजे सहली प्रमाणे नाही त्यात विशेष असे कॅसिनो(जुगार अडा) या ठिकाणचे होते लक्ष्यात घेण्याची बाब अशी आहे या नेत्यानं कडे परदेशात जाऊन एवढ्या मोठ्याप्रमाणात पैसे आले कुठुन त्यांना तिकडे जुगार खेळण्यास साधारण सहकुटुंब फिरताना चांगल्या चांगल्या उद्योजक यांना विचार करावा लागतो एवढे पैसे कसे आणि कुठून खर्च करायचे आणि दुसरी कडे हे आपले नेते पैसे कुठून आणतात.

कारण हे फोटो खासदार संजय राऊत यांनी यांच्या ट्विटर वरून पोस्ट केले असून त्यांनी त्यात असे म्हणटले आहे मकाऊ मध्ये बावनकुळे यांनी जुगार खेळताना तीन तासात ३.५ कोटी इतके खर्च केले म्हणजे ती कदाचित हरले आता प्रश्न असा आहे त्याफोटो मध्ये स्पस्ट दिसत असून बावनकुळे जुगार खेळत आहे तर संजय राऊत विरोधक असल्याने त्यांनी फोटो ट्विट केल्याने हे खोट आहे असा अनेकांचा पडलेलं प्रश्न असावा परंतु माध्यमातून बावनकुळे यांनी स्वतः प्रतिक्रिया देताना हे मान्य केले आहे मी सहकुटुंब मकाऊ च्या एका हॉटेल मध्ये जेवत असताना कोणी तरी फोटो काढला असावा आणि ते हॉटेल असे काही होते त्यात कॅसिनो(जुगार अडा ) सुद्धा होता .

मग बावनकुळे यांना आता महाराष्ट्र राज्यातील अनेक नागरीक असे प्रश्न विचारतात आपला जो फोटो आला आहे त्या फोटो मध्ये आपण कॅसिनो मध्ये बसून जुगार खेळताना स्पस्ट दिसत आहेत आणि जरी तुम्ही जुगार खेळत असाल तरी ते पैसे कोणत्या माध्यमातून कमावले कारण एक आमदाराला एवढा मानधन तर नाही मिळत की तो सहकुटुंब परदेशात जाऊन मोठ्या प्रमाणात जुगार खेळू शकतो.

आता काँग्रेस चे नाना पटोले यांनी सीबीआई च्या चौकशी ची मागणी केली आहे खरंतर अश्या गोष्ट समोर आल्यानंतर कोणाला काही बोलायची गरज नसावी सरकारी यंत्रणा यांनी स्वतःहून कार्यवाही करावी परंतू देशाचा आणि राज्याचा दुर्भाग्य आहे या ठिकाणी लोकतंत्र आणि संविधानाचा पालन न होत भ्रस्ट मंत्री व अधर्मी नेत्यांचा चालत.

Related posts

*”बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ₹१५० कोटींच्या निविदेत विशिष्ट ठेकेदार यांच्यासाठी मक्तेदारी पध्दत: –अरुण बिराजदार

कोपरखैरणे तलाव दुर्गंधीच्या विळख्यात ?

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

Leave a Comment