Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

सानपाडा(प्रतिनिधी)
सानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सानपाडा विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की सानपाडा विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात सानपाडा विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे सानपाडा विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा सानपाडा विभागात चालली आहे.

Related posts

पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ ..! लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

*दशरथ भगत यांच्या माध्यमातून वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment