प्रतिनिधी विवेक कुमार
नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते
नवी मुंबई म्हापे नेहमी ट्राफिक ला सुरुवात होते त्याच कारण म्हणजे अवजड वाहने कारण एखाद्या वाहन बंद पडला तर संपूर्ण वाहतुकीची कोंडी होते त्यात चार चाकी चालकांचे हाल होतात त्यांना १० मिनिटाच्या अंतर ला किमान २ ते ३ तास प्रवास करायची वेळ येते.
नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून खरंतर अवजड वाहने योग्य वेळेस न अडवल्याने ही वेळ येते त्यामुळेच चार चाकी वाहने हे मोठ्याप्रमाणात या वाहतुकीमध्ये नेहमी अडकले जातात अवजड वाहनाचा मूळ वेळ असतो त्यावेळेस त्यांना काही अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित वेळेत बंदी असते परंतु वाहतूक पोलीस विभाग त्याचे पालन करत नसल्याने ते थेट परिणाम नागरीकांना घरी पोचण्यासाठी नेहमीच उशिरा होतो
तरीही या छायाचित्र पाहता या मध्ये स्पस्ट अवजड वाहने दिसून येतात आणि हे संध्याकाळी ८ वाजताचे छायाचित्रे असून खूप काही वेळ झालेले नव्हते किमान रात्री १२ वाजेपर्यंत तरी हे अवजड वाहने रस्त्यावर आले नाही तर ही समस्या नेहमी प्रमाणे होणार नाही.

