Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई मध्येआईनेच केला10 दिवसांच्या मुलीचा सौदा, विक्री करताना आईसह, चाैघांना अटक

*नवी मुंबई मध्येआईनेच केला10 दिवसांच्या मुलीचा सौदा, विक्री करताना आईसह, चाैघांना अटक*

    नवी मुंबई प्रतिनिधी (कासिम अली सैय्यद)

नवी मुंबईमध्ये एकापाठोपाठ पोलिस करत आहे गुन्हेगारांचा पर्दाफाश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई पोलिसांची होते चर्चा, नवी मुंबईमध्ये क्राईमला आळा बसण्यासाठी नवी मुंबईतील पोलीस आयुक्त बी. पिन. कुमार सिंह व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे व सर्व पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एकापाठोपाठ एक गुन्हेगार होत आहे जेरबंद नवी मुंबई पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल नवी मुंबई करांमध्ये आनंदाचे वातावरण ,
10 दिवसांच्या मुलीला विकणाऱ्या आईसह आîणखी 5 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी केले जेरबंद,नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखाचा विकणार असल्याचे समजले असता,एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीम ने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले असता, चौकशी अंती,रीतसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रिक्रिया आढळली नसून,नवजात बालकांची आनाधिकृत रीत्या विक्री होणार असल्याचे निष्पन्न झाले असता आरोपींना अटक केली.आरोपीकडून 4 मोबाईल,पॅनकार्ड,आणि पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल मुद्देमाल हस्तगत करण्यात आले,बालक आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले

Related posts

दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल

jantechasavdhanmaharashtra

*स्वीकृत नगरसेवकासाठी विशाल डोळस यांना डावलले?*

jantechasavdhanmaharashtra

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment