Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : देश

जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

नेरुळ येथील हॉटेल गंगासागर,सिल्व्हर पॅलेस,भारती,साई दरबार, आणि शांदर अनाधिकृत असणाऱ्या अतिक्रमनवर नेरुळ पालिकेची धडाकेबाज कारवाई

jantechasavdhanmaharashtra
नेरुळ प्रतिनिधी *नवी मुंबई शहरातील ज्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर मालकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा बार, पब,...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

*नवी मुंबई शहरातील ज्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर मालकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा बार, पब, हॉटेल, हुक्का...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

कोपरखैरणे येथे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कचरा व घंटागाडी चालकांना मार्गदर्शन! सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे

jantechasavdhanmaharashtra
नवी मुंबई (प्रतिनिधी) कोपरखैरणे विभागामध्ये दिवसेंदिवस वाहतुक कोंडीचा प्रश्न वाढत चालला आहे रस्ते अरुंद असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे या अनुषंगाने कोपरखैरणे...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी! चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत*

jantechasavdhanmaharashtra
*कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी! चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत* नवी मुंबई(प्रतिनिधी) कोपरखैरणे पोलीस स्टेशन चा चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

“ड्रोन इन अ बॉक्स” सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी

मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत “ड्रोन इन अ बॉक्स” सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी नवी मुंबई : हवाई पाळत ठेवणे पुन्हा परिभाषित करण्यासाठी...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती*

*पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती* पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

टेंपो आणि कारची धडक. *अपघातात चार जण जखमी!. वाहनांचे मोठे नुकसान

jantechasavdhanmaharashtra
*टेंपो आणि कारची धडक. *अपघातात चार जण जखमी. *वहाणांचे मोठे नुकसान. जुन्नर – प्रतिनिधी :- कैलास बोडके नगर कल्याण महामार्गावरील कोळवाडी (ता. जुन्नर ) गावच्या...
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर वाशी पोलिसांचा छापा! महिला वेटरसह ५ जण ताब्यात*

jantechasavdhanmaharashtra
*मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारवर वाशी पोलिसांचा छापा! महिला वेटरसह ५ जण ताब्यात* *नवी मुंबई वाशी जुहुगाव येथील मॅग्नेट ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला वेटर्सकडून अश्लील हावभाव सुरू असल्याची...
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*सीसीटीव्हीच्या आधारे नेरूळ पोलिसांनी 30 लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक*

  *सीसीटीव्हीच्या आधारे नेरूळ पोलिसांनी 30 लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक* नवी मुंबई (प्रतिनिधी) नेरुळ येथे राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी घरफोडीची घटना घडली आहे....
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

नवी मुंबई पालिकेचीअनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू

अनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत...