Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : शहर

देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

ऑपरेशन ऑल आउट दरम्यान नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारांवर पंच, तब्बल ३९० जणांवर कारवाई

बेकायदेशीर कृत्य कमी होत नसल्याने तुर्भे, सानपाडा, नेरूळ, एन आर आय, सीबीडी या पाच पोलीस ठाण्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवून एकूण ३९० जणांवर कारवाई करण्यात...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील डायघर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवाशांनी निवडणुकांवर टाकला बहिष्कार

jantechasavdhanmaharashtra
  सहसंपादक अरुण बिराजदार *डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील डायघर ग्रामस्थांनी व स्थानिक रहिवाशांनी निवडणुकांवर टाकला बहिष्कार* ठाणे:- सध्या देशात व राज्यात लोकसभा निवडणुक सत्र चालू...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक!

jantechasavdhanmaharashtra
  तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक! लाखो किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत ! नवी मुंबई प्रतिनिधी:-सुनिल गायकवाड नवी मुंबई वाशी मुंबई उपनगरे रायगड...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई!160 लिटर गावठी दारू जप्त..

jantechasavdhanmaharashtra
कोपरखैरणे (प्रतिनिधी) : *कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुजू होताच गांजा, एमडी, ग्राउंड शुगर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली.आणि आता...
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजशहर

नशामुक्त नवी मुंबईअंतर्गत कोपरखैरणेत व.पो नि औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई*

jantechasavdhanmaharashtra
*नशामुक्त नवी मुंबईअंतर्गत कोपरखैरणेत व.पो नि औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई* नवी मुंबई, (कोपरखैरणे) पोलिस विभागाच्या नवी मुंबई नशामुक्त मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

APMC पोलिसांकडून अपघात झाल्याचे भासवून लुटणाऱ्यांना बेड्या

jantechasavdhanmaharashtra
  APMC :- (प्रतिनिधी) गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगार पैसा उकळण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला जातो अशाच या गुन्हेगाराने एपीएमसी परिसरामध्ये पैसे कमावण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला तो...
देशब्रेकिंग न्यूजशहर

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई तर्फे सायकल रॅलीचे आयोजन

नवी मुंबई प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नवी मुंबई परिवहन कार्यालयमार्फत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षापर जनजागृती करण्यासाठी विवीध उपक्रम राबविले जात आहेत. आज दिनांक ०४ फेब्रुवारी...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वक्तृत्व स्पर्धा ही भविष्यातील नेतृत्व घडवण्याची सुवर्णसंधी असते- मा. वसंत मुंडे*

*वक्तृत्व स्पर्धा ही भविष्यातील नेतृत्व घडवण्याची सुवर्णसंधी असते- मा. वसंत मुंडे* बलभीम महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रतिपादन बीड-(प्रतिनिधी) ईश्वराने बोलण्याचा...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

रस्ता सुरक्षा सप्ताह2024 अंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra
  नवी मुंबई (प्रतिनिधी) रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने नवी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने व पोलीस...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra
नवी मुंबई प्रतिनिधी दिनांक 10 जानेवारी  यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्वच शाखेमध्ये साजरा करण्यात आला, यशोमंदिर पतसंस्थेला 45 वर्ष पूर्ण झाली व 500...